Photo Credit; Canva
'या' मूलांकाच्या मुली दुसऱ्यांवर डोळे झाकून ठेवतात विश्वास, अन्...
Photo Credit;
CANVA
मूलांक हे ज्योतिषशास्त्रामधील एक महत्त्वाचे शास्त्र आहे.
Photo Credit;
CANVA
मूलांक, जो एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेपासून प्राप्त होतो.
Photo Credit;
CANVA
हे प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार ठरत असतं.
Photo Credit;
CANVA
मूलांक 1 ते 9 पर्यंत असतो आणि प्रत्येक मूलांक ग्रह आणि संख्यांद्वारे प्रभावित होतो.
Photo Credit;
CANVA
आज आपण मूलांक 2 बद्दलच्या मुलींबाबत काही गोष्टी जाणून घेऊयात
Photo Credit; Canva
ज्या लोकांची जन्मतारीख 2, 11, 20 आहे त्यांचा मूलांक क्रमांक 2 असेल.
Photo Credit; Canva
या मूलांकाच्या मुली निर्मळ मनाच्या असतात. त्या इतरांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतात.
Photo Credit; Canva
अनेक वेळा त्यांची इतरांकडून फसवणूक होते, परंतु त्यांना देवी लक्ष्मीचा खूप वरदहस्त असतो.
Photo Credit; Canva
अभ्यासाबरोबरच त्या व्यवसायातही चांगले काम करतात.
Photo Credit; Canva
येथे दिलेली संपूर्ण माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुली का बनतात मोठ्या सरकारी अधिकारी?, कारण..
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugh Cha Raja 2024 First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
Goddess Laxmi : दरवाजात ठेवा 'या' गोष्टी; घरात येईल पैसाच पैसा
'या' दिवशी वाढदिवस असलेल्या मुलांची गणपती बाप्पासारखी असते बुद्धी!
घरात लावू नका ही झाडे.. वास्तूशास्त्रात काय दिलाय इशारा?