Photo Credit; Canva
शत्रूलाही पायाशी आणतात 'या' तारखेला जन्मलेली लोकं
Photo Credit; Canva
मूलांकाचा व्यक्तीवर परिणाम होतो. मूलांक हा व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित असतो.
Photo Credit; Canva
यातून माणसाच्या आयुष्यातील अनेक गोष्टी उघड होतात.
Photo Credit; Canva
आज आम्ही तुम्हाला ४ मूलांक असलेल्या लोकांबद्दल सांगणार आहोत.
Photo Credit; Canva
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 तारखेला होतो, त्यांचा मूलांक क्रमांक 4 असतो.
Photo Credit; Canva
या मूलांकाचे लोक कधीही शत्रूवर विश्वास ठेवत नाहीत.
Photo Credit; Canva
त्यांच्यात शत्रूला वाकवण्याची क्षमता असते.
Photo Credit; Canva
या मूलांकाचे लोक मैत्रीसाठी ओळखले जातात.
Photo Credit; Canva
ते ज्याला आधार देतात त्यांची साथ ते कधीही सोडत नाहीत.
Photo Credit; Canva
येथे दिलेली संपूर्ण माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मूलांकाच्या मुली दुसऱ्यांवर डोळे झाकून ठेवतात विश्वास, अन्...
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: चिक्कार पैसा उडवतात 'या' मूलांकाच्या तरुणी, अन्...
'या' मूलांकाचे लोक करतात प्रचंड आकर्षित, पण...
Goddess Laxmi : दरवाजात ठेवा 'या' गोष्टी; घरात येईल पैसाच पैसा
घरात लावू नका ही झाडे.. वास्तूशास्त्रात काय दिलाय इशारा?