Photo Credit; instagram

होळीनंतर चांदीच्या पावलांनी चालणार शनिदेव! 'या' 3 राशी चमकणार

Photo Credit; instagram

होळीच्या 15 दिवसानंतर 29 मार्चला शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. 30 वर्षानंत शनि मीन राशीत येणार.

Photo Credit; instagram

या गोचरसोबतच शनिदेव 2,5 आणि 9 व्या भावात चांदीच्या पायावर चालणे सुरु करतील. जे 3 राशींसाठी लाभदायक असेल.

Photo Credit; instagram

वृषभ राशीच्या लोकांच्या थांबलेल्या कामांना गती येईल. व्यापाराशी संबंधीत प्रवास करू शकता. आर्थिक लाभ होणार आहे.

Photo Credit; instagram

कन्या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात यश मिळू शकतं. धन संपत्तीची प्राप्ती होईल. कुटुंबासोबत टाईम स्पेंड कराल.

Photo Credit; instagram

मुंलाकडून आनंदाची बातमी मिळू शकते. खर्चावर नियंत्रण राहील. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी राहील.

Photo Credit; instagram

मीन - जीवनात सुरु असलेल्या समस्या लवकर समाप्त होतील. नोकरी-व्यवसायात खूप लाभ होईल.

Photo Credit; instagram

सूत्रांच्या आधारावर राशी भविष्याची माहिती देण्यात आली आहे. या माहितीची मुंबई तक पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

दूध पिताय? 'हा' पदार्थ मिक्स करून तर बघा...शरीर बनेल लोखंडासारखं मजबूत

इथे क्लिक करा