Photo Credit; instagram
Arrow
Gauri Jagran 2023: गौराई जागवण्याची पारंपरिक प्रथा काय?
Photo Credit; instagram
Arrow
गौरी गणपतीच्या सणाला गौराई तीन दिवस माहेरी येतात असं म्हटलं जातं. यावेळी त्यांचं थाटात स्वागत केलं जातं.
Photo Credit; instagram
Arrow
या वर्षी हा शुभ उत्सव 21 सप्टेंबर रोजी सुरू झाला आहे आणि 23 सप्टेंबर 2023 रोजी संपेल.
Photo Credit; instagram
Arrow
आता गौराई माहेरपणाला घरी आल्याने महिलांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पुढील दोन रात्री झिम्मा, फुगडी अशा विविध पारंपरिक नृत्ये सादर करून गौरीचे जागरण होणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हा भक्तिमय सुंदर सोहळा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावोगावी आणि शहरातही पाहायला मिळतो.
Photo Credit; instagram
Arrow
आपल्या घरी आलेल्या माहेरवाशिणीचे रुसवे, फुगवे, लाड पुरवण्याचा सण म्हणजे गौरी-गणपतीचा सण.
Photo Credit; instagram
Arrow
गौरी पूजनाच्या दिवशी मिष्टान्न, पुरणपोळी, खीर, पेज तर काही ठिकाणी तिखटाचे सुग्रास जेवण असते. रात्रीचा जागर घुमतो.
Photo Credit; instagram
Arrow
नृत्य, झिम्मा, फुगडी, फेर धरुन नाच-दंगा, आसू आणि हसू अशी दोन रात्र जागवून गौराईचं जल्लोषानं स्वागत होतं.
Gauri Avahana 2023: गौरी पूजनाचं महत्तव काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मूलांकाच्या लोकांकडे असतं वाघाचं काळीज, कायम फोडतात डरकाळी!
'या' तारखेला जन्मलेल्या तरुणी असतात खूपच अहंकारी
'या' तीन तारखांना जन्मलेल्या महिला असतात खूप भाग्यवान, पतींना बनवतात श्रीमंत
Numerology: 'या' मुलांकाच्या लोकांवर असते लक्ष्मीची कृपा! कमावतात बक्कळ पैसा