Photo Credit; instagram

Arrow

Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय?

Photo Credit; instagram

Arrow

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी लोक मोठ्या उत्साहाने गणपतीची मूर्ती घरी आणतात आणि तिची प्रतिष्ठापना करतात.

Photo Credit; instagram

Arrow

गणेशोत्सवाचा हा उत्सव सुमारे दहा दिवस चालतो, त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' या जयघोषाने त्याचे विसर्जन केले जाते. 

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला माहित आहे का? दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी किंवा मूर्तीच्या स्थापनेनंतर दहा दिवसांनी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन का केले जाते. 

Photo Credit; instagram

Arrow

यामागील मुख्य कारण महाभारत आणि महर्षी वेदव्यास यांच्याशी संबंधित आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

महाभारताचे लेखक महर्षि वेदव्यास यांनी गणेशाला ते लिपिबद्ध करण्याची प्रार्थना केली होती. बाप्पाने त्यांची प्रार्थना स्वीकारली. मग गणेश चतुर्थीच्या दिवसापासूनच महाभारत लिहिण्याचे काम सुरू झाले. 

Photo Credit; instagram

Arrow

महर्षी वेदव्यासांची प्रार्थना मान्य केली असली तरी महाभारत लिपिबद्ध करताना गणपतीने एक अट घातली की, 'जेव्हा मी लिहू लागेन, मी कलम थांबवणार नाही, जर कलम थांबली तर मी लिहिणं बंद करेन.' 

Photo Credit; instagram

Arrow

तेव्हा वेदव्यासजी म्हणाले की, 'हे भगवंता, तुम्ही देवतांचे अग्रणी आहात, ज्ञान आणि बुद्धी देणारे आहातच. मी एक सामान्य ऋषी. माझ्या कोणत्याही श्लोकात चूक झाली असेल तर कृपया ते दुरुस्त करून लिपिबद्ध करा.

Photo Credit; instagram

Arrow

गणपतीजींनी ते मान्य केले आणि मग रात्रंदिवस लेखनाचे काम सुरू झाले आणि त्यामुळे थकवा जाणवणे निश्चितच होते, पण त्यांना पाणी पिणंही वर्जित होतं. 

Photo Credit; instagram

Arrow

गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून वेदव्यास यांनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला त्यांच्या अंगावर माती लेपली आणि गणेशाची पूजा केली. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर महाभारत लिहिण्याचे काम 10 दिवस सुरू राहिले.  ज्या दिवशी ते पूर्ण झाले तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. 

Photo Credit; instagram

Arrow

पण दहा दिवस न थांबता लिहिल्याने बाप्पाचे शरीर स्थिर झाले होते. अंगावर लेपलेली माती सुकली होती शरीर कडक झाले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे वेदव्यास यांनी गणपतीला पाण्यात बुडवलं ज्यामुळे माती लगेच निघाली. या दहा दिवसांत त्यांनी गणेशाला विविध पदार्थ खाण्यासाठी दिले. त्यामुळेच ही स्थापना केली जाते.

Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी 'या' रस्त्यांवरून जाणं टाळाच

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा