Photo Credit: Canva
Numerology: 'या' मुली पतीला नाचवतात आपल्या तालावर, पण असतात प्रच
ंड...
Photo Credit: Canva
अंकशास्त्रानुसार प्रत्येक मूलांकाच्या लोकांची काही खासियत आणि काही उणीवा असतात.
Photo Credit: Canva
येथे आपण एका मूलांकाबद्दल बोलू ज्या मुली आपल्या पतीवर राज्य करतात.
Photo Credit: Canva
ज्या लोकांची जन्मतारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे त्यांची मूलांक संख्या 3 असते.
Photo Credit: Canva
या मूलांकाच्या मुलींवर देवगुरू बृहस्पतीचा विशेष आशीर्वाद असतो.
Photo Credit: Canva
मूलांक 3 च्या मुली आपल्या पतीच्या मनावर राज्य करतात आणि त्यांना त्यांच्या तालावर नाचवतात.
Photo Credit: Canva
मूलांक 3 असलेल्या मुलींसमोर त्यांच्या पतीचं फार काही चालत नाही.
Photo Credit: Canva
पण 3 मूलांक असलेल्या मुली या पतीसाठी अत्यंत भाग्यशाली मानल्या जातात.
Photo Credit: Canva
ही माहिती गृहितकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दिवाळीसाठी स्टायलिश ब्लाऊज अन्, सगळे बघतील टकामका
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मूलांकाचे लोक करतात प्रचंड आकर्षित, पण...
Lalbaugh Cha Raja 2024 First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
'या' दिवशी वाढदिवस असलेल्या मुलांची गणपती बाप्पासारखी असते बुद्धी!
घरात लावू नका ही झाडे.. वास्तूशास्त्रात काय दिलाय इशारा?