Photo Credit; instagram
Arrow
ICC World Cup 2023 : शुभमन गिलबद्दल मोठी अपडेट, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं!
Photo Credit; instagram
Arrow
टीम इंडिया क्रिकेटर शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्यानंतर आता वर्ल्डकपमध्ये रविवारी (८ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आज (६ ऑक्टोबर) काही चाचण्या झाल्यानंतर असोसिएशन प्रशासन स्टार फलंदाजाच्या प्रकृतीवरून उपलब्धतेबाबत निर्णय घेईल.
Photo Credit; instagram
Arrow
अशा वेळी भारतीय संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यासंदर्भातील परिस्थिती स्पष्ट नाही, परंतु बीसीसीआय आणि वैद्यकीय तज्ज्ञ शुभमनच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
भारतीय संघ रविवारी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आता शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे खेळू शकला नाही, तर या सामन्यात टीम इंडियाची सलामी कोण खेणार, हा मोठा प्रश्न आहे.
सुटलेलं पोट कमी करण्याचे सर्व उपाय ठरले फेल? ट्राय करा 'हे' 8 व्यायाम
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?