Photo Credit instagram
Arrow
'या' स्टार क्रिकेटपटूची शेतात राबणारी पत्नी, दिसायला एखाद्या अभिनेत्रीपेक्षाही देखणी!
Arrow
बांगलादेशी क्रिकेटपटू लिटन दास IPL 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा भाग आहे.
Arrow
29 वर्षीय लिटन दास त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे.
Arrow
लिटन दासच्या पत्नीचे नाव देवश्री संचिता असून ती व्यवसायाने शेतकरी आहे.
Arrow
देवश्री इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह आहे, जिथे ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
Arrow
अनेक वर्षे डेट केल्यानंतर लिटन आणि देवश्रीने एप्रिल 2019 मध्ये साखरपुडा केला.
Arrow
त्याचवर्षी जुलै महिन्यात लिटन आणि देवश्रीने हिंदू परंपरेनुसार लग्न केले.
Arrow
लिटन आणि देवश्री दुर्गापूजा, दिवाळी यांसारखे सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे करतात.
'माज्यासोबत घाणेरडं कृत्य...' शर्लिन चोप्रा थेट गेली पोलिसात!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral