Arrow

RCB VS LSG : मॅचही जिंकवली अन् दोषी ठरला, आवेश खान  सोबत झालं काय? 

Arrow

आवेश खानने सोमवारी अटीतटीच्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंटसला विजय मिळवून दिला होता.

Arrow

लखनऊ सुपर जाएंटसने रॉयल चॅंलेजर्स बंगळूरूविरूद्ध 1 विकेट राखून हा विजय मिळवला. 

Arrow

या विजयानंतर लखनऊ सुपर जाएंटसने आयपीएलमध्ये  तिसरा विजय साजरा केला. 

Arrow

या विजयानंतर आवेश खानने हेल्मेट जमीनीवर आपटला होता.त्यामुळे त्याला दोषी ठरवण्यात आले. 

Arrow

आवेश खानला हेल्मेट जमीनीवर आपटल्या प्रकरणी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.

Arrow

आवेश सोबत रॉयल चॅंलेंजर बंगळुरूलाही धक्का बसला. फॅफ डु प्लेसिस 12 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

Arrow

आरसीबीवर स्लो ओवर रेट  प्रकरणी 12 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. 

Arrow

फॅफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबी टीमने निर्धारीत वेळेत ओवर पुर्ण केले नाहीत. म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

Emraan Hashmi : जेव्हा अभिनेत्याने इंटिमेट-Kissing सीन्स दिले तेव्हा संतापली पत्नी, अन्...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा