Photo Credit; instagram
Arrow
WTC 2023 : ओव्हलच्या मैदानावर 'या' क्रिकेट कपलवर खिळल्या नजरा! कारण...
Photo Credit; instagram
Arrow
टीम इंडियाचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने WTC चे विजेतेपद पटकावले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मिचेल स्टार्क देखील ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. स्टार्कने तिसऱ्यांदा आयसीसीचे विजेतेपद पटकावले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
2015 एकदिवसीय विश्वचषक आणि T20 विश्वचषक (2021) मध्ये देखील स्टार्क ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता.
Photo Credit; instagram
Arrow
WTC फायनलमध्ये मिचेल स्टार्कला प्रोत्साहन देण्यासाठी त्याची पत्नी अॅलिसा हिली उपस्थित होती.
Photo Credit; instagram
Arrow
अॅलिसा हिली ऑस्ट्रेलियन महिला संघातील क्रिकेटपटू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ऑस्ट्रेलियन महिला संघातून अॅलिसाने आतापर्यंत 6 T-20 विश्वचषक आणि दोन एकदिवसीय विश्वचषक जिंकले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अॅलिसा हिली आणि मिचेल स्टार्क यांनी मिळून ऑस्ट्रेलियासाठी एकूण 11 ICC विजेतेपद जिंकले आहेत.
Kili Paul दिसतोय 'लयभारी'! भारतीय आउटफिटमध्ये दिसतो खूपच हँडसम
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral