Photo Credit; instagram
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
Photo Credit; instagram
संजय बांगर क्रिकेटचे लोकप्रीय प्रशिक्षक आहेत. आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि आरसीबीसाठी कोचिंग केली आहे.
Photo Credit; instagram
52 वर्षांच्या बांगरने भारतासाठी 12 कसोटी सामने आणि 15 वनडे सामने खेळले आहेत.
Photo Credit; instagram
बांगरचा मुलगा आर्यनने सोशल मीडियावर धमाका केला आहे. आर्यनने नुकतच हार्मोन रिप्लेसमेंट सर्जरी केली आहे.
Photo Credit; instagram
आर्यनने दहा महिन्यांच्या हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
"क्रिकेट माझं प्रेम, महत्वकांशा आणि प्रेरणास्थान आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की हा खेळ मला सोडावा लागेल".
Photo Credit; instagram
आर्यनने पोस्ट शेअर करत म्हटलं, बालपणापासूनच क्रिकेट माझ्या जीवनातील महत्त्वाचा भाग राहिला आहे.
Photo Credit; instagram
"मी माझ्या वडिलांना देशाचं प्रतिनिधित्व आणि कोचिंग करताना पाहिलं आहे"
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : 1,10,19 आणि 28 या तारखांना जन्म म्हणजे...
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral