Photo Credit; instagram

Arrow

CSK च्या मराठमोळ्या स्टार खेळाडूचा पत्नीसोबत रोमँटिक अंदाज! पाहिलेत का हे PhotoShoot?

Photo Credit; instagram

Arrow

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला IPL 2023 हंगामात चॅम्पियन बनवणाऱ्या सलामीवीर ऋतुराज गायकवाड लग्नबंधनात अडकला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचव्यांदा हे विजेतेपद पटकावले. या विजयात 26 वर्षीय ऋतुराजने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Photo Credit; instagram

Arrow

ऋतुराजने ३ जून रोजीच महिला क्रिकेटरशी लग्न केले. उत्कर्षा पवार असं तिचं नाव आहे. दोघेही आयपीएल फायनलमध्ये एकत्र दिसले होते.

Photo Credit; instagram

Arrow

आता ऋतुराजने पत्नी उत्कर्षासोबत साऊथ ट्रेडिशनमधील काही फोटो शेअर केले आहेत. यासोबत एक रोमँटिक पोस्टही लिहिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ऋतुराजने लिहिले, 'उत्कर्षा ही माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. माझ्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टी तिला सुरुवातीपासूनच चांगल्या प्रकारे माहीत आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

'चेन्नई संघाशी असलेल्या माझ्या सहवासामुळे उत्कर्षाने महाराष्ट्रीयन आणि दक्षिणात्य संस्कृतीला पूर्णपणे समर्पित केली.'

Photo Credit; instagram

Arrow

फोटो शेअर करत ऋतुराजने पोस्टच्या शेवटी लिहिले, 'हे माझ्यासाठी खूप खास होते. उत्कर्षा मी तुझ्यावर प्रेम करतो.'

Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळ्या ऋतुराज आणि उत्कर्षाने लग्नानंतर दाक्षिणात्य संस्कृतीनुसार फोटोशूट केले आहे.

Actor Dharmendra : नातवाच्या लग्नसमारंभात आजोबा नाही? कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा