Arrow
WTC फायनलपूर्वी स्टार क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा
Arrow
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 च्या काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरने निवृत्ती घेतलीय.
Arrow
वॉर्नरने टेस्टमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पुढचा उन्हाळा हा या फॉरमॅटमधला शेवटचा हंगाम असेल.
Arrow
डेव्हिड वॉर्नरला या वर्षाच्या अखेरीस पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर निरोप घ्यायचा आहे. मात्र त्यात थोडा ट्विस्ट असणार आहे.
Arrow
वॉर्नरला शेवटचा टेस्ट सामना होम टाऊन सिडनीत खेळायचा आहे. वॉर्नरने ही गोष्ट पत्रकार परिषदेत सांगितली आहे.
Arrow
जानेवारी 2024 मध्ये होमग्राऊंडवर मला शेवटची टेस्ट खेळायची आहे,असे वॉर्नर म्हणतोय.
Arrow
तसेच 2024 च्या टी20 वर्ल्ड कप पर्यंत तो ऑस्ट्रेलियासाठी वनडे आणि टी202 सामने खेळणार आहे.
Arrow
डेविड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यत 103 टेस्ट, 142 वनडे आणि 99 टी20 सामने खेळले आहेत.
Arrow
वॉर्नरने नुकत्याच संपलेल्या IPL 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार पद सांभाळलं होते. पण त्याची टीम प्लेऑफ पर्यंत पोहोचू शकली नव्हती.
वयाची चाळीशी ओलांडून देखील अभिनेत्री 'सिंगल',कोण आहेत 'या' Actress?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral