'तुझा अभिमान वाटतो...', प्रज्ञानंदने जेव्हा PM मोदींची घेतली भेट, Photos
Photo Credit; instagram
फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंदने उत्कृष्ट कामगिरी केली. पण विजेतेपद मिळवण्यात तो अपयशी ठरला.
Photo Credit; instagram
अंतिम सामन्यात १८ वर्षीय आर. प्रज्ञानंदचा नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने पराभव केला.
Photo Credit; instagram
प्रज्ञानंदला बुद्धिबळ विश्वचषक जिंकता आलं नसलं तरी त्याने आपल्या खेळाने भारतीय चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं.
Photo Credit; instagram
आता प्रज्ञानंदने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी प्रज्ञानंदचे पालकही उपस्थित होते.
Photo Credit; instagram
प्रज्ञानंदने ट्विटरवर लिहिलं, 'माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या निवासस्थानी भेटणे हा एक मोठा सन्मान होता. माझ्या पालकांना आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सरांचे आभार.'
Photo Credit; instagram
पीएम मोदींनी लिहिलं, 'प्रज्ञानंद आणि त्याच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. तू उत्कटतेचे आणि दृढतेचे प्रतीक आहेस.
Photo Credit; instagram
'भारतातील तरुण कोणत्याही क्षेत्रात कसा झेंडा फडकवू शकतो हे तू दाखवून दिलं. तुझा अभिमान वाटतो.'
अभिनेत्रीला आली पतीची आठवण, रोमँटिक व्हिडीओ शेअर करून लिहिलं..