Photo Credit instagram
Arrow
IPL 2023: आनंदाने बेभान झाली काव्या मारन... SRH च्या मालकिणीची Video Viral
Arrow
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात जबरदस्त सामना खेळला गेला.
Arrow
या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून पराभव केला.
Arrow
लखनौ सुपर जायंट्स संघाच्या कृणाल पांड्या हिरो ठरला. त्याने 23 चेंडूत 34 धावा करत 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
Arrow
यावेळी हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारन सामन्यादरम्यान वेगळ्याच मूडमध्ये दिसली.
Arrow
काव्याचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती विकेट मिळाल्याच्या आनंदात नाचताना आणि ओरडताना दिसत आहे.
Arrow
हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना 121 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ संघाने 127 धावा करत सामना जिंकला.
Arrow
लखनौच्या संघाला ज्यावेळी 35 धावांवर पहिली विकेट मिळाली. तेव्हा काव्याला खूप आनंद झाला होता.
Arrow
काव्या प्रत्येक सामन्यात संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते.
डीप नेक गाऊनमधील काजोलच्या लूकने चाहते घायाळ!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral
Shubman Gill रोहित शर्मा यांच्यातला वाद मिटला, 'त्या' फोटोने चर्चांना पुर्णविराम