IPL 2023 : चरणस्पर्श! धोनी समोर येताच अरिजीत सिंग पडला पाया, चाहत्यांची जिंकली मनं

Photo Credit  instagram

Arrow

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 हंगामाची सुरुवात एका जबरदस्त ओपनिंग सेरेमनीने झाली.

Photo Credit  instagram

Arrow

यावेळी पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला.

Photo Credit  instagram

Arrow

गायक अरिजित सिंग, पुष्पा चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बाहुबली गर्ल तमन्ना भाटिया या सर्वांनी चाहत्यांचे मनोरंजन केले.

Photo Credit  instagram

Arrow

पण, ओपनिंग सेरेमनीत असा एक प्रसंग घडला ज्यामधून धोनीचा बॉलिवूडमध्ये असलेला दर्जा पाहायला मिळाला.

Photo Credit  instagram

Arrow

चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मंचावर आल्यावर अरिजित सिंगने पुढे जाऊन त्याच्या पायाला स्पर्श केला.

Photo Credit  instagram

Arrow

अरिजितने धोनीच्या पायाला स्पर्श केला त्यावेळी रश्मिका मंदाना आणि तमन्ना भाटियाही शेजारी उभ्या होत्या.

Photo Credit  instagram

Arrow

नंतर धोनीनेही अरिजितला मिठी मारली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

Photo Credit  instagram

Arrow

ओपनिंग सेरिमनीत धोनी आणि गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या यांची एंट्री भव्य रथातून झाली.

Photo Credit  instagram

Arrow

बाहुबली चित्रपटाची स्टार हिरोईन तमन्ना भाटिया हिने पुष्पा चित्रपटातील गाणे ऊ अंटावा वर जबरदस्त परफॉर्मन्स दिला.

Photo Credit  instagram

Arrow

रश्मिका मंदानाने आरआरआर चित्रपटातील नाटू-नाटू या ऑस्कर विजेत्या गाण्यावर ठेका धरला.

Photo Credit  instagram

Arrow

प्रियांका चोप्राने घातले 'इतके' महागडे शूज, किंमत ऐकून धक्का बसेल 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा