6
mumbaitak
Arrow

IPL मध्ये महेंद्रसिंग धोनीचा अनोखा विक्रम; अशीही लगावली 'डबल सेंच्युरी'

4
mumbaitak
Arrow

आज चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आयपीएलमध्ये आमनेसामने आहेत.

2
mumbaitak
Arrow

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

5
mumbaitak
Arrow

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघांमधील सामना खेळला जात आहे.

6
mumbaitak
Arrow

या सामन्यादरम्यान, महेंद्रसिंग धोनीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

7
mumbaitak
Arrow

महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या इतिहासात 200 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा पहिला कर्णधार बनला आहे

13
mumbaitak
Arrow

महेंद्रसिंग धोनी 2008 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. चेन्नई सुपर किंग्जशिवाय त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्सचेही नेतृत्व केले होते. 

Rinku Singh: रिंकूने एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडला

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा