Photo Credit; instagram
SRK चा आनंद... काव्याचे अश्रू, KKR च्या विजयानंतरचे 10 व्हायरल फोटो!
Photo Credit; instagram
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चे विजेतेपद मिळवले आहे.
Photo Credit; instagram
चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे रविवारी (26 मे) झालेल्या अंतिम सामन्यात KKR ने SRH चा 8 गडी राखून पराभव केला.
Photo Credit; instagram
IPL मधील कोलकाता संघाचे हे तिसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते.
Photo Credit; instagram
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली SRH ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 114 धावांचे सोपे लक्ष्य दिले.
Photo Credit; instagram
प्रत्युत्तरात केकेआर संघाने 2 गडी गमावून अवघ्या 10.3 षटकांत सामना आणि विजेतेपद पटकावले. व्यंकटेश अय्यरने 26 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली.
Photo Credit; instagram
या विजयानंतर KKR टीमचा मालक आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खान, मुलगी सुहाना, मुलगा आर्यन आणि पत्नी गौरी खूप आनंदी दिसत होते.
Photo Credit; instagram
तर SRH ची सीईओ काव्या मारन पराभवानंतर भावूक झाली. तिला अश्रू अनावर झाले. तिचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
Photo Credit; instagram
विजयानंतर शाहरुख खानने केकेआर संघाचा मार्गदर्शक आणि माजी कर्णधार गौतम गंभीरला मिठी मारली.
Photo Credit; instagram
KKR संघाची को-ओनर आणि अभिनेत्री जुही चावला देखील टीमला चिअर करताना स्टेडियममध्ये दिसली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
उत्तर प्रदेशमधून गाठलं थेट Cannes... कोण आहे नॅन्सी त्यागी?
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?