Photo Credit; instagram
Rishabh Pant ला एक चूक भोवली, बसला लाखो रुपयांचा फटका!
Photo Credit; instagram
IPL 2024 च्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 20 धावांनी पराभव केला.
Photo Credit; instagram
कर्णधार ऋषभ पंतने दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने 4 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या.
Photo Credit; instagram
पण जिंकल्यानंतर पंतला मोठा धक्का बसला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी त्याला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
Photo Credit; instagram
IPL च्या स्लो ओव्हर रेटशी संबंधित आचारसंहितेअंतर्गत हा त्याच्या संघाचा हंगामातील पहिला गुन्हा होता, त्यामुळे पंतला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
Photo Credit; instagram
सध्या IPL सीझनमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आलेला ऋषभ हा दुसरा कर्णधार आहे.
Photo Credit; instagram
यापूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन