Photo Credit

Arrow

Kangana Ranaut : शायराना अंदाजात कंगनाने मांडले भाव, म्हणाली...

Photo Credit

Arrow

कंगना रणौत पुन्हा चर्चा आहे. यावेळी कारण मात्र वेगळं आहे. ते फोटोचं.

Arrow

कंगना रणौत सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली आहे.

Arrow

कंगना रणौतने रोमँटिक अंदाजात फोटो शेअर केले असून, त्याला शायराना कॅप्शनही दिली आहे. 

Arrow

'इश्क़ वो आतिश है ग़ालिब लगाने से लगती नहीं और बुझाने से बुझती नहीं ', असं कंगनाने फोटो शेअर करताना म्हटलंय.

गौरीच्या आईवडिलांचा दुसऱ्या धर्मातील तरुणाशी लग्नाला होता विरोध

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा