Photo Credit; instagram

Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!

Photo Credit; instagram

ऑलिम्पिक 2024 ला 26 जुलै पासून सुरूवात झाली आहे 11 ऑगस्टपर्यंत ते चालणार आहे.

Photo Credit; instagram

ऑलिम्पिकमध्ये जगभरातील अनेक देशांचे खेळाडू सहभागी होतात. या क्रीडा महाकुंभात सहभागी होऊन पदक जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते.

Photo Credit; instagram

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे ही सोपी गोष्ट नाही. अनेक देशांतील खेळाडू स्पर्धा करत असल्याने ही स्पर्धा खूपच खडतर आहे.

Photo Credit; instagram

आज ऑलिम्पिक आणि त्यातील मेडलशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊत.

Photo Credit; instagram

ऑलिम्पिक स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना मेडल दिले जाते. या मेडलवर विजयदेवतेचे चित्र असते.

Photo Credit; instagram

या देवीबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतात. ऑलिम्पिक मेडलवर ज्या देवीचे चित्र आहे ती ग्रीसची विजय देवता नायकी आहे.

Photo Credit; instagram

1900 मध्ये पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने प्रथमच भाग घेतला होता. नॉर्मन प्रिचर्डने या ऑलिम्पिकमध्ये भारताकडून दोन रौप्यपदके जिंकली होती.

Photo Credit; instagram

3000 वर्षांपूर्वी ग्रीसमध्ये ऑलिम्पिक खेळ सुरू झाले. हा खेळ ग्रीसमधील ऑलिम्पिया शहरात खेळला गेला म्हणून ऑलिम्पिक हे नाव देण्यात आले.

Photo Credit; instagram

पहिल्या महायुद्धापूर्वी ऑलिम्पिकचे गोल्ड मेडल शुद्ध सोन्याचे होते. पण युद्धानंतर हे मेडल सोन्याचा मुलामा असलेल्या चांदीचे बनवले जाऊ लागले.

Photo Credit; instagram

ऑलिम्पिक स्पर्धेत दिले जाणारे सुवर्णपदक सुमारे ९२.५ टक्के चांदीचे असते. या पदकामध्ये फक्त सहा ग्रॅम सोने असते. जे लेपच्या स्वरूपात आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' 4 सवयींमुळे होते तुमच्या कमजोरींची ओळख!

इथे क्लिक करा