Photo Credit instagram

Arrow

Sachin Tendulkar: सचिनचे कधी न पाहिलेले Exclusive Photo

Photo Credit instagram

Arrow

सचिन तेंडुलकर सोमवारी (24 एप्रिल) 50 वर्षांचा झाला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Photo Credit instagram

Arrow

क्रिकेट क्षेत्रात सचिनने 24 वर्ष जबरदस्ती कामगिरी केली. यानंतर नोव्हेंबर 2013 मधून त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Photo Credit instagram

Arrow

सचिन तेंडुलकरला आज सर्वजण क्रिकेटचा देव म्हणतात, त्याचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला. 

Photo Credit instagram

Arrow

सचिनचे वडिल रमेश तेंडुलकर हे मराठी उपन्यासकार आणि कवी होते. आई राजनी तेंडुलकर विमा कंपनीत कार्यरत होत्या.

Photo Credit instagram

Arrow

मास्टर ब्लास्टरचे नाव संगीतकार सचिन देवबर्मन यांच्या नावावर ठेवले गेले. 

Photo Credit instagram

Arrow

24 फेब्रुवारी 1988 रोजी सचिनने विनोद कांबळीसमवेत हॅरिस शिल्डच्या सेमीफाइनलमध्ये तिसर्‍या विकेटसाठी नाबाद 664 धावांची भागीदारी केली. 

Photo Credit instagram

Arrow

यावेळी सचिन 326 आणि कांबळी 379 धावांवर नाबाद झाले होते.

Photo Credit instagram

Arrow

15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तान विरुद्ध कराची कसोटी सामन्यात सचिनने भारताकडून पदार्पण केले. 

Photo Credit instagram

Arrow

24 मे 1955 रोजी सचिन तेंडुलकर यांनी अंजलीशी लग्न केले. व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ असलेली अंजली सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे.

Photo Credit instagram

Arrow

सचिन तेंडुलकरला दोन मुले आहेत. साराचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी झाला तर, अर्जुनचा जन्म 24 सप्टेंबर 1999 मध्ये झाला.

Photo Credit instagram

Arrow

लिटिल मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुनीर गावस्कर यांनी 125 कसोटी सामन्यांमध्ये 34 शतके झळकवली होती. 

Photo Credit instagram

Arrow

श्रीलंकेविरुद्ध 10 डिसेंबर 2005 रोजी सचिन तेंडुलकरने 109 धावांचा डाव खेळत त्यांचा विक्रम मोडला होता.

Photo Credit instagram

Arrow

सचिनच्या कारकिर्दीतील मोठा यू-टर्न मोहम्मद अझरुद्दीनने त्याला वनडेमध्ये ओपनिंगला पाठवल्यावर आला. 

Photo Credit instagram

Arrow

सचिनने 27 मार्च 1949 रोजी न्यूझीलंडविरुद्ध ओपनिंग करत 49 चेंडूत 82 धावा केल्या होत्या.

PM Modi: देशातील पहिली वॉटर मेट्रो! काय असणार विशेष?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा