Arrow
Mohammed Shami : शमीच्या ताफ्यात त्याच्यासारखीच कार, 250 ची स्पीडने पळते ना भावा!
Arrow
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग 10 वा विजय मिळवत थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Arrow
टीम इंडियाला फायनलपर्यंत पोहोचवण्यात अनेक खेळाडूंचे योगदान आहे, त्यातलाच एक म्हणजे मोहम्मद शमी.
Arrow
मोहम्मद शमीने सेमी फायनल सामन्यात न्युझीलंडच्या 7 खेळाडूंना पवेलियनचा रस्ता दाखवला होता.
Arrow
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची चर्चा असताना त्याच्या रिअल लाईफची चर्चा सुरु झाली आहे.
Arrow
वेगवान गोलंदाजी करणाऱ्या शमीकडे वेगवान आलिशान कार आणि बाईकचीही आवड आहे.
Arrow
शमीकडे Jaguar F-Type लक्झरी सेडान कार देखील आहे. या कारसोबत त्याने फोटोही काढलाय.
Arrow
शमीने Jaguar 2.0 Coupe R-Dynamic प्रकार खरेदी केला आहे, ज्याची किंमत अंदाजे 1 कोटी आहे.
Arrow
Jaguar सोबतच शमीकडे लाल रंगाची कार देखील आहे. या कारची किंमत भारतात 99.98 लाख रुपये आहे.
Arrow
कारमध्ये 2.0-लिटर क्षमतेचे टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन आणि 8-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
Arrow
कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto सह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.
Arrow
कारची टॉप स्पीड 250 किमी/तास, 5.9 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढविण्यास सक्षम असल्याचा दावा आहे.
Arrow
शमीजवळ Royal Enfield Continental GT 650 देखील आहे. या बाईकसोबत तो फोटोही शेअर करतो.
Arrow
रॉयल एनफिल्डची ही सर्वोत्कृष्ट बाईक आहे. या बाईकची किंमत 3.19 लाख रुपयांपासून ते 3.45 लाख रुपयांपर्यंत आहे.
World Cup 2023 : रोहित शर्मा सिक्सर किंग, ख्रिस गेलचा रेकॉर्ड ब्रेक
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral
Shubman Gill रोहित शर्मा यांच्यातला वाद मिटला, 'त्या' फोटोने चर्चांना पुर्णविराम