Photo Credit/BCCI

Arrow

धोनीचा आणखी रेकॉर्ड! गेल, कोहली, डिव्हिलियर्सच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Photo Credit/BCCI

Arrow

गुजरातविरुद्ध झालेल्या आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात धोनीने मोठा विक्रम केला.

Photo Credit/BCCI

Arrow

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघातील सिक्सर किंग खेळाडू बनला आहे.

Photo Credit/BCCI

Arrow

गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सीएसकेच पराभव झाला, पण धोनीची फटकेबाजी बघायला मिळाली.

Photo Credit/BCCI

Arrow

धोनीने 7 चेंडूत 14 धावा केल्या. त्यात एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

Photo Credit/BCCI

Arrow

सीएसकेकडून खेळताना धोनीने 200 षटकार पूर्ण केले आणि एक विक्रम आपल्या नावे केला.

Photo Credit/BCCI

Arrow

आयपीएलमध्ये एका संघाकडून खेळताना 200 षटकार फटकावणारा धोनी 5 खेळाडू ठरला आहे.

Photo Credit/BCCI

Arrow

यात ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर असून, त्याने बंगळुरूकडून खेळताना 239 षटकार लगावले होते.

Arrow

दुसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स (238), तिसऱ्या स्थानावर किरोन पोलार्ड (223), आणि तिसरा विराट कोहली (218) आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, वाचून तुम्हालाही…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा