Arrow
MS Dhoni: धोनीने खरंच हुक्का ओढलाय का? काय आहे व्हिडिओ मागचं सत्य
Arrow
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Arrow
या व्हायरल व्हिडितोत धोनी हुक्का पिताना दिसला आहे. या व्हिडिओवरून मोठा वादंग माजलाय.
Arrow
कुल धोनीची हा अवतार पाहुन फॅन्स चकित झाले असून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Arrow
व्हिडिओत धोनी हुक्का ओढताना दिसलाय, पार्टीत त्याने फॉर्मल सूट घातलाय.
Arrow
या व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नाही. पण हा व्हिडिओ एका पार्टीमध्ये शूट केल्याचं दिसत आहे.
Arrow
या व्हिडिओनंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार बेलीने दिलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
Arrow
धोनीला हुक्का आणि शिशा प्यायला आवडतो. त्यामुळे तो या गोष्टी त्याच्या खोलीत ठेवायचा.
Arrow
तुम्ही जेव्हा कधीही त्याच्या खोलीत गेलात की तो युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसायचा.
Arrow
धोनीच्या या व्हिडिओवरून मोठा वाद पेटला असून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.
लेकीच्या लग्नात थिरकला आमिर खान, डान्सचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
Shubman Gill रोहित शर्मा यांच्यातला वाद मिटला, 'त्या' फोटोने चर्चांना पुर्णविराम