Photo Credit; instagram
Arrow
IND vs PAK: क्रिकेटच्या सामन्यांसाठी पाकिस्तानी टीम भारतात येणार?
Photo Credit; instagram
Arrow
भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
46 दिवसांच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये 48 सामने खेळले जाणार आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
तर सर्वांनाच उत्सुकता असणाऱ्या भारत-पाकिस्तानचा महासामना 15 ऑक्टोबरला रंगणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
वेळापत्रकानुसार, सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर असणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आशिया चषकाच्या यजमानपदावरून झालेल्या गदारोळानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने त्यांचा संघ विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार नाही, असे म्हटले होते.
Photo Credit; instagram
Arrow
मात्र, आता आशिया कपचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. पाकिस्तानचा संघ सात वर्षांनी भारतात येणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यापूर्वी 2016 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान संघाने भारताचा दौरा केला होता. तेव्हापासून
दोन्ही संघ तटस्थ ठिकाणीच आमनेसामने आले
आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
हा सामना एकतर आयसीसी टूर्नामेंट अंतर्गत किंवा आशियाई क्रिकेट काउंन्सिल अंतर्गत खेळला गेला.
क्रिकेटच्या मैदानावर भिडणार भारत-पाक, 5 सामने कधी आणि कुठे होणार?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!