जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Photo Credit; instagram
पॅराग्वेची स्टार जलतरणपटू लुआना अलोन्सो हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 व्हिलेजमधून बाहेर काढण्यात आले आहे.
Photo Credit; instagram
ग्लॅमरसाठी प्रसिद्ध असलेल्या 20 वर्षीय लुआना अलोन्सो हिला गैरवर्तनासाठी बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. पण लुआनाने ही अफवा असल्याचे सांगितले.
Photo Credit; instagram
20 वर्षीय जलतरणपटू लुआना 27 जुलै रोजी महिलांच्या 100 मीटर बटरफ्लाय सेमीफायनलमध्ये पराभूत झाली.
Photo Credit; instagram
यानंतर पॅराग्वेच्या संघातून तिला मायदेशी परतण्यास सांगण्यात आले.
Photo Credit; instagram
ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहून लुआना अलोन्सो ही खेळाडूंमधील वातावरण बिघडवत असल्याचे सांगण्यात आले.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, लुआना पॅरिस येथील डिस्नेलँडला भेट देण्यासाठी एकटीच बाहेर पडली. यानंतर शिक्षा म्हणून तिला खेळातून काढून टाकण्यात आले.
Photo Credit; instagram
ऑलिम्पिक समितीचे प्रमुख लॅरिसा शायरर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “तिच्या उपस्थितीमुळे टीम पॅराग्वेमध्ये अयोग्य वातावरण तयार होत आहे.” कारण ती तिच्या मर्जीने अॅथलीट्स व्हिलेजमधून बाहेर पडली.
Photo Credit; instagram
यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यानंतर लुआना अलोन्सो हिने निवृत्तीची अचानक घोषणा केली.