Photo Credit; instagram

Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?

Photo Credit; instagram

ऑलिम्पिक 2024 यावेळी फ्रान्सची राजधान पॅरिसमध्ये खेळले जाणार आहे. 26 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा असेल.

Photo Credit; instagram

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 117 खेळाडूंचं पथक सहभागी होणार आहे. 

Photo Credit; instagram

टोकिया ऑलिम्पिकमध्ये भारताने 7 पदकं जिंकली होती. यावेळी अधिक पदकांचं लक्ष्य आहे.

Photo Credit; instagram

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची नेमबाज श्रेयसी सिंहही खेळणार आहे. ती शॉटगन ट्रॅप वुमन्स प्रकारात प्रतिनिधित्व करणार आहे.

Photo Credit; instagram

श्रेयसी सिंह बिहारच्या जमुई विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावरुन निवडून आलेली आमदार आहे. तिने आरजेडीच्या विजय प्रकाश यांचा 41 हजार मतांनी पराभव केला होता.

Photo Credit; instagram

श्रेयसी बिहारचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांची मुलगी आहे. तिची आई पुतुल सिंह यासुद्धा बांका मतदारसंघात खासदार होत्या.

Photo Credit; instagram

श्रेयसी सिंहने 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्सेमध्ये डबल ट्रॅप प्रकारात रौप्य पदक पटकावलं होतं.

Photo Credit; instagram

2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये श्रेयसी सिंहने दमदार कामगिरी करत देशासाठी सुवर्ण पदक जिंकले होते. 

Photo Credit; instagram

32 वर्षांच्या श्रेयसीचे खेळातील योगदान पाहाता 2018 मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

पुढील वेब स्टोरी

Astro: श्रावणात तुम्हालाही पडत असतील अशी स्वप्नं तर...

इथे क्लिक करा