Photo Credit; instagram

Arrow

Prithvi Shaw ची 'ती' गर्लफ्रेंड आहे तरी कोण? व्हायरल गाण्याने..

Photo Credit; instagram

Arrow

पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमध्ये आहे. नॉर्थम्पटनशरसाठी खेळताना त्याने सॉमरसेटविरूद्ध व्दिशतक ठोकले.

Photo Credit; instagram

Arrow

पृथ्वी शॉने वनडे कप सामन्यात १५३ बॉलमध्ये २४४ रन्सची इनिंग खेळली. यादरम्यान त्याने २८ चौकार आणि ११ षटकार मारले.

Photo Credit; instagram

Arrow

या खेळीसह पृथ्वीने ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपली दावेदारी फिक्स केली.

Photo Credit; instagram

Arrow

पृथ्वी मागे निधी तापडियासोबत आयफा अवॉर्ड्स २०२३ मध्ये दिसला. नंतर त्यांच्या रिलेशनची बरीच चर्चा झाली.

Photo Credit; instagram

Arrow

निधी व्यवसायाने मॉडेल आहे. ती 'किस यू' या अल्बम सॉन्गमध्ये टोनी कक्कर आणि नेहा कक्करसोबत दिसली होती. ज्याला आतापर्यंत ८ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळालेत.

Photo Credit; instagram

Arrow

निधी सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. तिला या व्हायरल गाण्याने प्रसिद्धी मिळाली. इंस्टाग्रामवर तिचे १ लाख २० हजार फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

नुकताच तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये ती हॉर्स राइडिंग करताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

याआधी पृथ्वी शॉ सुद्धा क्लबमधील मारहाणीच्या प्रकरणानंतर चर्चेत आलेला.

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 च्या ८ सामन्यात सलामी देऊनही शॉ फक्त १०६ धावा करू शकला. तो पूर्ण फ्लॉप ठरला.

मराठमोळ्या IAS सृष्टि देशमुख यांचे 10 ग्लॅमरस Photo!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा