Photo Credit; instagram
Arrow
WTC 2023 मधील पराभवानंतर R.Ashwin ने केला संघाला सपोर्ट! म्हणाला..
Photo Credit; instagram
Arrow
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
Photo Credit; instagram
Arrow
या अंतिम सामन्यात जगातील नंबर-1 कसोटी गोलंदाज आर. अश्विनला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले नाही.
Photo Credit; instagram
Arrow
आता अंतिम सामन्यातील दारुण पराभवानंतर आर. अश्विनने आपल्या टीमला सपोर्ट केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अश्विनने लिहिले, 'गोष्टी चुकीच्या बाजूने संपणे निराशाजनक होते. तरीही इथपर्यंत पोहोचण्यासाठी गेल्या दोन वर्षांत केलेले प्रयत्न विलक्षण होते.'
Photo Credit; instagram
Arrow
'हे सर्व चालू असताना, मला वाटते की WTCमध्ये खेळणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि विशेषत: कोचिंग स्टाफचे आभार मानणे खूप महत्त्वाचे आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
अंतिम सामन्यात भारताला विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु पाचव्या दिवशीच त्यांचा संपूर्ण संघ कोलमडून पडला.
Photo Credit; instagram
Arrow
ऑस्ट्रेलियाने प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. पहिल्या सत्रात न्यूझीलंड संघ चॅम्पियन ठरला होता.
तुम्ही घेताय ती वांगी किडलेली तर नाही ना? खरेदी करताना कसं ओळखायचं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral
Shubman Gill रोहित शर्मा यांच्यातला वाद मिटला, 'त्या' फोटोने चर्चांना पुर्णविराम