Photo Credit; instagram
Arrow
आधी बापाला, आता मुलाला...; R Ashwin ठरला पहिला भारतीय गोलंदाज
Photo Credit; instagram
Arrow
भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये एक अनोखा आणि ऐतिहासिक विक्रम केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ऑफस्पिनर अश्विन हा बाप-लेकाला कसोटीत बाद करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी मालिकेतील पहिला सामना 12 जुलैपासून खेळला गेला.
Photo Credit; instagram
Arrow
डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला.
Photo Credit; instagram
Arrow
भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले.
Photo Credit; instagram
Arrow
अश्विनने 31 धावांवर विंडीजला पहिला धक्का दिला आणि तेजनारायण चंद्रपॉलला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.
Photo Credit; instagram
Arrow
तेजनारायणचे वडील वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज शिवनारायण चंद्रपॉल आहेत. अश्विनने शिवनारायणलाही 4 वेळा बाद केले.
Photo Credit; instagram
Arrow
अशाप्रकारे ऑफस्पिनर अश्विन हा विरोधी संघातील बाप-लेकाला बाद करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
Aditya Roy Kapoor: 5 वेळा ब्रेकअप अन् आता 13 वर्षांनी लहान अभिनेत्रीला करतोय डेट?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?