Photo Credit; instagram

Arrow

CSK च्या दणदणीत विजयानंतर जाडेजाची पत्नी भावूक, मारली घट्ट मिठी!

Photo Credit; instagram

Arrow

एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने इतिहास रचला आहे. CSK ने अंतिम फेरीत हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सचा पराभव करून IPL-16 चे विजेतेपद पटकावले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शेवटी या विजयाचा हिरो ठरला अष्टपैलू रवींद्र जाडेजा, ज्याने शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार मारून CSK ला पाचव्यांदा चॅम्पियन बनवले.

Photo Credit; instagram

Arrow

सामना संपल्यानंतर मैदानावर एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. त्यावेळी जाडेजा पत्नी रिवाबा सोलंकीला मिठी मारताना दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

रिवाबा सीएसकेला सपोर्ट करताना दिसली. जाडेजाने दणदणीत शॉट मारताच ती भावूक झाली. सामना संपल्यानंतर रिवाबा धावत मैदानावर गेली.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सामना जिंकल्यानंतर धोनीही भावूक झाला. जाडेजा त्याच्याजवळ पोहोचताच त्याला उचलून घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

जाडेजाने पत्नी रिवाबा आणि धोनीसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये रिवाबाच्या हातात ट्रॉफी दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जाडेजाची पत्नी रिवाबा गुजरातमधील जामनगर उत्तर मतदारसंघातून आमदार आहे.

नाच रे मोरा... बाबा बागेश्वरचा मोरासोबत डान्स, Video पाहिलात का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा