Photo Credit; instagram

Arrow

IND-PAK सामन्याच्या 'त्या' प्रश्नावर रोहित शर्मा भडकला, Video

Photo Credit; instagram

Arrow

यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ साटी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पंड्याला १५ सदस्यीय विश्वचषक संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

संघाची घोषणा झाल्यानंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकाराच्या एका प्रश्नावर रोहित शर्मा भडकला.

Photo Credit; instagram

Arrow

रोहितला भारत-पाक सामन्यापूर्वी निर्माण झालेल्या वातावरणाबद्दल विचारण्यात आलं.

Photo Credit; instagram

Arrow

यावर रोहित म्हणाला, 'मी हे किती वेळा बोललो. बाहेर काय घडतं याचा आम्हाला फरक पडत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

रोहित पुढे म्हणाला, 'आमचं काम दुसरं आहे. बाहेरचं वातावरण काय आहे हे जाणून घेणे किंवा वातावरणानुसार खेळणे हे आमचं काम नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

तो म्हणाला, 'आमचे खेळाडू प्रोफेशनल आहेत आणि त्यांनी या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. आम्हाला याचा फरक पडत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

रोहित म्हणाला, 'येणाऱ्या विश्वचषकातील पत्रकार परिषदेत पुन्हा विचारू नका की, वातावरण काय आहे? मी उत्तर देणार नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अंतिम सामना अहमदाबादमध्ये १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे, तर २० नोव्हेंबर हा राखीव दिवस असेल. 

Aditya-L1 दररोज पाठवणार सूर्याचे 1440 Photo!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा