Photo Credit; instagram
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral
Photo Credit; instagram
भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले.
Photo Credit; instagram
अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवला.
Photo Credit; instagram
वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय खेळाडूंना भावनांवर ताबा ठेवता आला नाही.
Photo Credit; instagram
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या डोळ्यात अश्रू तरळले.
Photo Credit; instagram
शेवटचे षटक टाकणारे हार्दिक पंड्या आणि मोहम्मद सिराजही खूप भावूक झाले.
Photo Credit; instagram
या सामन्यात आफ्रिकेसमोर विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य होते, परंतु ते आठ विकेट्सवर 169 धावाच करू शकले.
Photo Credit; instagram
भारतीय संघाने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला आहे. याआधी 2007 मध्येही त्याने विजेतेपद पटकावले होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
English Tips for Speaking : इंग्रजीत बोलायला शिकायचं, मग 'या' 5 गोष्टी करा
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
Shubman Gill रोहित शर्मा यांच्यातला वाद मिटला, 'त्या' फोटोने चर्चांना पुर्णविराम