सारा तेंडुलकरने केली पोलिसात तक्रार... आरोपीचा फोटोही केला शेअर
Photo Credit; instagram
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे जी लगेच व्हायरल झाली आहे.
Photo Credit; instagram
सोशल मीडिया सेन्सेशन साराने एका पोस्टद्वारे मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. ही पोस्ट इतर अनेक सेलिब्रिटींनीही शेअर केली आहे.
Photo Credit; instagram
साराने कुत्र्याची कथित हत्या केलेल्या आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. या पोस्टमध्ये आरोपीचा फोटोही शेअर करण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
या आरोपीचे नाव जयेश देसाई असल्याचे सांगण्यात येत आहे. साराने सांगितले की, जयेशने एका कुत्र्याला मारलं.
Photo Credit; instagram
भारतातील प्राण्यांबाबतचे कायदे कमकुवत असल्याने ही व्यक्ती जामिनावर असल्याचे सारा आणि इतर सेलिब्रिटींनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Photo Credit; instagram
साराने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिले - 'हा आरोपी जय देसाई आहे. याने रेनवल एलेजेंटामधील आमच्या कुत्र्याला मारले आहे. पोलिसांनी FIR ही नोंदवला आहे.
Photo Credit; instagram
पोस्टमध्ये लिहिले होते - पण सध्या ही व्यक्ती जामिनावर आहे, कारण आपल्या देशात प्राण्यांबाबत कायदा कमकुवत आहे. या व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याला जामीन मिळत नाही.
Photo Credit; instagram
पुढे लिहिले - याने आमच्या निष्पाप कुत्र्याचा जीव घेतला, या व्यक्तीला लाज वाटली पाहिजे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Amurta Fadnavis: अमृता फडणवीसांचे 'हे' फोटो प्रचंड व्हायरल..