Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 मध्ये कष्टाचं चीज झालं, 'या' खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक 20 विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीला 10 लाख रुपये मिळाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

शुभमन गिलने या हंगामात सर्वाधिक 890 धावा केल्या. त्याला 10 लाख रुपये मिळाले.

Photo Credit; instagram

Arrow

या हंगामातील इमर्जिंग खेळाडू म्हणून यशस्वी जैस्वालची निवड झाली. त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.

Photo Credit; instagram

Arrow

इलेक्ट्रिक स्ट्रायकर म्हणून ग्लॅन मॅक्सवेलची निवड करण्यात आली. त्याला 10 लाख रुपये मिळाले.

Photo Credit; instagram

Arrow

हंगामातील गेम चेंजर म्हणून शुभमन गिलला मानलं जातंय. त्याला 10 लाखांचे बक्षीस आढळले.

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 मधील कॅच ऑफ द सीझनसाठी राशिद खानची निवड झाली. त्यालाही 10 लाखांचे रोख बक्षीस मिळाले.

Photo Credit; instagram

Arrow

शुभमन गिलची मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून निवड करण्यात आली. यासाठी त्याला 10 लाखांचे बक्षीस दिले.

Photo Credit; instagram

Arrow

हंगामातील सर्वात लांब षटकार मारल्यामुळे फाफ डु प्लेसिसची म्हणून निवड करण्यात आली. यासाठी त्याला 10 लाखांचे बक्षीस मिळाले.

Photo Credit; instagram

Arrow

वानखेडे स्टेडियम आणि ईडन गार्डन्सला पिच अँड ग्राउंड हा पुरस्कार मिळाला. यासाठी 50 लाख रुपयांचे बक्षीस दिले गेले.

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 चा विजेता संघ चेन्नई सुपर किंग्जला 20 कोटी रुपये मिळाले.

Photo Credit; instagram

Arrow

तर, उपविजेता संघ गुजरात टायटन्सला 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. तिसऱ्या क्रमांकाच्या संघ एमआयला 7 कोटी रुपये मिळाले.

Nirmala Nawale : अभिनेत्री नाही, तर राष्ट्रवादीच्या...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा