Arrow
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
Arrow
IPL 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत दोन मॅच खेळल्या असून दोन्ही मॅच हारल्या आहेत.
Arrow
मंगळवारच्या मॅचमध्ये दिल्लीला घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सकडून 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.
Arrow
दिल्ली डेअर डेव्हिल्सचा कॅप्टन राहिलेला ऋषभ पंत अपघातानंतर पहिल्यांदाच मॅच बघण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता.
Arrow
याचवेळी एका फॅनने कार्डवर लिहिले होतं, "भगवान का शुक्र है की उर्वशी यहां नहीं है."
Arrow
याच फोटोला उर्वशीने इंस्टाग्रामवर शेअर करत 'क्यू?' एवढाच प्रश्न विचारला. यावरुनच उर्वशीला ट्रोल व्हावं लागलं आहे.
Arrow
एका युजरने लिहलं की , ऋषभ भैय्याला नजर लागते. तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, बसं कर आता, किती फायदा उचलणार?
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलविरोधात वॉरंट, नेमकं काय घडलं
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन