Photo Credit; instagram

Arrow

Shikhar Dhawan: 'जेवण वाढलं, भांडी घासली' स्टार क्रिकेटरचा व्हायरल Video पाहिलात?

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शिखर धवन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडियातून बाहेर पडलेल्या धवनची एशियन गेम्ससाठीही निवड झालेली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात धवनला स्थान मिळेल, याचीही खात्री नाही.

Photo Credit; instagram

Arrow

पण या सगळ्यात स्टार सलामीवीर शिखर धवन सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

धवनने एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये तो अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये धवन सुवर्ण मंदिरात फिरताना आणि लोकांची सेवा करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

धवनने सुवर्ण मंदिरात लंगरवेळी सर्वांना जेवण वाढलं आणि नंतर भांडीही घासली.

Photo Credit; instagram

Arrow

शिखर धवन नेहमीच सोशल मीडिया आणि व्हिडीओवर सक्रिय असतो.

Akshay Kumarसोबत डेब्यू करून काहीच फायदा नाही, 5 वर्षानंतर अभिनेत्री..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा