Photo Credit; instagram

T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअ‍ॅक्शन

Photo Credit; instagram

भारतीय क्रिकेट संघाने 2024 चा T20 विश्वचषक जिंकला. त्यामुळे भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. 17 वर्षांनंतर भारताला ही सेलिब्रेशनची संधी मिळाली. 

Photo Credit; instagram

सेलिब्रेशन करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा विराट कोहलीने मैदानातून अनुष्काला व्हिडीओ कॉल केला.

Photo Credit; instagram

विराट व्हिडीओ कॉलवर आधी अनुष्काशी, नंतर वामिका आणि शेवटी अकायशी बोलला.

Photo Credit; instagram

कोहली मुलांसोबत मज्जा-मस्करीत बोलताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. 

Photo Credit; instagram

विराटचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे. त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Photo Credit; instagram

काही लोकांचे म्हणणे आहे की, 'विजयानंतर विराटने कुटुंबीयांशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. यावरून तो आपल्या कुटुंबाला किती महत्त्व देतो हे दिसून येते. हे सेलिब्रेशन त्याने आधी कुटुंबासोबत साजरे केले.' 

Photo Credit; instagram

काही महिन्यांपूर्वीच अनुष्का आणि विराटच्या मुलाचा जन्म झाला आहे. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना लाइमलाइटपासून दूर ठेवले आहे. 

पुढील वेब स्टोरी

T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral

इथे क्लिक करा