Virat Kohli कोणी ठेवलेलं 'चिकू' नाव?, आहे खूपच इंटरेस्टिंग कहाणी
Photo Credit instagram
Arrow
अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात विराटने शतकी खेळी खेळत 186 धावा केल्या.
Photo Credit instagram
Arrow
या खेळीसह कोहलीने दीर्घकाळानंतर कसोटी सामन्यामध्ये शतक झळकावलं आहे.
Photo Credit instagram
Arrow
अनेकांना माहिती आहे, विराटला प्रेमाने 'चिकू' म्हणतात. पण, ते कुणी दिलं हे माहिती तुम्हालाही नसेल.
Photo Credit instagram
Arrow
क्रिकेट कोच अजित चौधरी यांनी विराटला हे नाव दिलं होतं. यामागे एक रंजक कहाणी आहे.
Photo Credit instagram
Arrow
करिअरच्या सुरूवातीला कोहलीने दिल्लीसाठी खेळल्या जाणाऱ्या एका सामन्यापूर्वी केस छोटे कापले होते.
Photo Credit instagram
Arrow
या लूकमध्ये विराट कोहली खूपच गुबगुबीत दिसत होता. तसेच त्याचे कानही मोठे दिसत होते.
Photo Credit instagram
Arrow
कोहलीचा हा लूक पाहाताच अजित चौधरी यांना चंपक कॉमिकमधील चिकू नावाच्या सशाची आठवण आली, ज्याचे मोठे कान होते.
Photo Credit instagram
Arrow
त्यामुळेच अजित चौधरी यांनी विराटला 'चिकू' म्हणायला सुरूवात केली आणि त्याचं ते नाव लोकप्रिय झालं.
Photo Credit instagram
Arrow
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी विराटला नेहमी चिकू या नावाने चिडवत असे.
Photo Credit instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral
Shubman Gill रोहित शर्मा यांच्यातला वाद मिटला, 'त्या' फोटोने चर्चांना पुर्णविराम