Photo Credit; instagram

Arrow

Ishan Kisan : 'रोहित भाऊ परत शिव्या घालतील..' ईशान असं का म्हणाला? Video Viral

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात 12 जुलैपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला.

Photo Credit; instagram

Arrow

या डॉमिनिका कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 150 धावांत संपुष्टात आला. तर याविरूद्ध टीम इंडियाने मोठी आघाडी घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून कर्णधार रोहित शर्माचा संघात धाक असल्याचे दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

हा व्हिडीओ वेस्ट इंडिजच्या डावातील आहे, जेव्हा स्कोअर 9 विकेटवर 150 धावा होता आणि भारतीय संघाची गोलंदाजी सुरू होती.

Photo Credit; instagram

Arrow

64व्या षटकानंतर फील्डिंग सेट करताना यष्टिरक्षक इशान किशन काहीतरी म्हणतो. यावेळी त्याचा आवाज स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाला.

Photo Credit; instagram

Arrow

ईशानचा हा डेब्यू कसोटी सामना आहे. व्हिडीओमध्ये इशान शुभमन गिलला म्हणतो, 'अरे रोहित भाऊ तुला परत शिव्या घालतील.'

Photo Credit; instagram

Arrow

इशानचे म्हणणे ऐकून गिल म्हणतो, 'चल मी येतो.' यावर ईशान म्हणतो, 'परत म्हणणार नीट उभा रहा ना तिकडे'

Photo Credit; instagram

Arrow

ईशान किशनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीममध्ये रोहितचा दबदबा असल्याचं यूजर्स म्हणत आहेत.

Prachi Desai: नेपोटिझमवर अभिनेत्रीचं 'ते' मोठं वक्तव्य अन् काम मिळणं झालं कठीण!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा