Photo Credit; BCCi

Arrow

कोहली, सूर्या, शुभमनने का केली गोलंदाजी? रोहित शर्माने केला खुलासा

Photo Credit; BCCi

Arrow

विश्वचषक स्पर्धेतील नेदरलँडस विरुद्धचा सामना भारताने १६० धावांनी जिंकला. 

Photo Credit; BCCi

Arrow

या सामन्यात वेगळी गोष्ट ही ठरली की भारताकडून ९ खेळाडूंनी गोलंदाजी केली. 

Arrow

विराट , रोहित, सूर्यकुमार, शुभमनने गोलंदाजी केली. सूर्या-गिलने पहिल्यांदाज गोलंदाजी केली. 

Arrow

श्रेयस आणि राहुलनेच गोलंदाजी केली नाही. कोहली-रोहितने प्रत्येकी एक विकेटही घेतली.

Arrow

यावर रोहित म्हणाला, 'जेव्हा तुमच्याकडे पाच गोलंदाज असतात, तेव्हा तुम्ही आणखी पर्याय शोधता.'

Arrow

'आज आमच्याकडे गोलंदाजीत ९ पर्याय होते. हा सामना असा होता, ज्यात आम्ही काही नवीन करू शकत होतो.'

Arrow

विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्यांदाच असं झालं की, एका टीमने ९ गोलंदाजांचा वापर केला.

कोहलीचा पराक्रम... अनुष्का शर्माला आवरेलं नाही हसू, पहा Video 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा