Photo Credit; instagram

Arrow

WTC 2023 : चेंडूचा जमिनीला लागला? 'त्या' वादग्रस्त कॅचवर रिकी पाँटिंगचा खुलासा

Photo Credit; instagram

Arrow

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यात शुबमन गिलला तिसर्‍या अंपायरने वादग्रस्तपद्धतीने आऊट दिलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

या वादग्रस्त निर्णयानंतर थर्ड अंपायर रिचर्ड केटलबरो यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पण, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने अंपायरचा निर्णय योग्य ठरवला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पाँटिंगने म्हणाला, "जेव्हा मी ते थेट पाहिले तेव्हा मला माहित होते की चेंडू त्याच्याजवळ पोहोचला आहे पण रिप्ले पाहिल्यानंतर मला खात्री नव्हती की नेमकं काय झालं."

Photo Credit; instagram

Arrow

'मला खरं तर असे वाटते की चेंडूचा काही भाग जमिनीला स्पर्श झाला आणि अंपायरचा असा विश्वास होता की चेंडू जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी क्षेत्ररक्षकाच्या नियंत्रणाखाली आहे, अशा स्थितीत फलंदाज बाद ठरतो.'

Photo Credit; instagram

Arrow

दिवसाचा खेळ संपल्यानंतर ग्रीन म्हणाला, 'त्याने अचूक कॅच घेतला. त्याचवेळी गिलने या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला.'

Photo Credit; instagram

Arrow

अंतिम सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 444 धावांचे लक्ष्य दिले होते.

WTC 2023 : ओव्हलच्या मैदानावर 'या' क्रिकेट कपलवर खिळल्या नजरा! कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा