Arrow
WTC Final : भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय का घेतला?
Arrow
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
Arrow
पराभवामुळे प्रशिक्षक राहुल द्रविडलाही प्रश्न विचारले जाताहेत. गोलंदाजी करण्याबद्दल द्रविडने खुलासा केलाय.
Arrow
द्रविडने सांगितलं, "गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कारण पावसाची शक्यता होती. खेळपट्टीवर गवत खूप होते."
Arrow
"त्यामुळे नंतर फलंदाजी करणे सोप्प होईल, हीच स्थिती होती. अलिकडे बहुतांश संघांनी आधी गोलंदाजीच केलीये."
Arrow
"पहिल्या डावात तीन विकेट घेतल्या आणि नंतर खूप धावा दिल्या. 300 पर्यंत रोखलं असतं तरी आम्ही सामन्यात राहिलो असतो."
Ajinkya Rahane : रहाणेची जबरदस्त खेळी, भावूक राधिकाने शेअर केल्या भावना
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!