Photo Credit; instagram

भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?

Photo Credit; instagram

बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा 8 सप्टेंबर रोजी करण्यात आली.

Photo Credit; instagram

सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाललाही पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

Photo Credit; instagram

यशस्वीने यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. 

Photo Credit; instagram

त्यानंतर यशस्वीने 89 च्या सरासरीने 712 धावा केल्या होत्या ज्यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. आता यशस्वीकडून बांगलादेशविरुद्धही चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

Photo Credit; instagram

यशस्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सध्या तो विदेशी मुलीला डेट करत असल्याची चर्चा आहे. 

Photo Credit; instagram

त्याच्या मैत्रिणीचे नाव मॅडी हॅमिल्टन आहे, ती इंग्लंडची (ब्रिटन) आहे.

Photo Credit; instagram

यशस्वीने 6 जुलै 2022 रोजी मॅडीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये यशस्वीने 'फॅमिली' असे लिहिले होते. तेव्हापासून यशस्वी आणि मॅडी यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली.

Photo Credit; instagram

एप्रिल 2022 मध्ये, मॅडीने इंन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो देखील शेअर केला होता, ज्यावर यशस्वीने फायर इमोजीसह 'हॉट' लिहिले होते.

Photo Credit; instagram

यशस्वीने एका मुलासोबतचा एक फोटोही शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने 'माय बेबी ब्रो' असे लिहिले होते. 

Photo Credit; instagram

असे अनेक भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांनी विदेशी मुलींशी लग्न केले. इरफान पठाणने 2016 मध्ये सफा बेगसोबत लग्न केले. सफाचा जन्म सौदी अरेबियात झाला.

Photo Credit; instagram

2012 मध्ये शिखर धवनने ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या आयशा मुखर्जीसोबत लग्न केले. धवन आणि आयशा यांचा ऑक्टोबर २०२३ मध्ये घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

युवराज सिंगने 2016 मध्ये ब्रिटिश वंशाची अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले.

Photo Credit; instagram

हार्दिक पांड्याने मे 2020 मध्ये सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले. अलीकडेच दोघांनी घटस्फोट घेतला.

पुढील वेब स्टोरी

बाईई... विषयच हार्ड! 60 लाख पॅकेज, गुगलमध्ये नोकरी; गावाकडच्या पोरीची कमाल

इथे क्लिक करा