Photo Credit; instagram

Arrow

वर्षभरापासून ‘इथे’ अडकलेले तीन अंतराळवीर! अखेर...

Photo Credit; instagram

Arrow

नासाचा एक आणि रशियाचे दोन अंतराळवीर बुधवारी (२७ सप्टेंबर) अंतराळातून परतले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

नासाचे फ्रँक रुबियो आणि रशियाचे दिमित्री पेटेलिन आणि सर्गेई प्रोकोयेव हे वर्षभरापूर्वी अंतराळ यात्रेवर गेले होते.

Photo Credit; instagram

Arrow

नासाच्या म्हणण्यानुसार, हे तीन अंतराळवीर अंतराळात ३७१ दिवस घालवल्यानंतर परतले.

Photo Credit; instagram

Arrow

तिन्ही अंतराळवीरांनी 21 सप्टेंबर 2022 रोजी उड्डाण केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

या मोहिमेदरम्यान तिन्ही अंतराळवीरांनी 5936 वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली. 

Photo Credit; instagram

Arrow

11 सप्टेंबर रोजी, रुबिओने सर्वात जास्त दिवस अंतराळात घालवलेल्या अमेरिकन व्यक्तीचा विक्रम केला.

Photo Credit; instagram

Arrow

नासाने रुबिओला 180 दिवसांच्या अंतराळ प्रवासासाठी पाठवले होते, परंतु अंतराळ यानात बिघाड झाल्यामुळे त्याला जास्त काळ थांबावे लागले. 

Amazon सेल की, Flipkart सेल... कुठे मिळणार बेस्ट ऑफर?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा