Photo Credit; instagram

Arrow

Aditya-L1 दररोज पाठवणार सूर्याचे 1440 Photo!

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय अंतराळ संस्थेने (ISRO) सौर मोहिमेवर पाठवलेल्या आदित्य-L1 बाबत एक मोठं अपडेट दिलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मंगळवारी (५ सप्टेंबर) पहाटे, आदित्य-L1 ने दुसऱ्यांदा यशस्वीपणे आपली कक्षा बदलली.

Photo Credit; instagram

Arrow

आता १० सप्टेंबर २०२३ रोजी रात्री २.३० वाजता आदित्य-L1 ची कक्षा पुन्हा तिसऱ्यांदा बदलली जाईल.

Photo Credit; instagram

Arrow

आदित्य-L1 ची कक्षा पुन्हा-पुन्हा बदलली जातेय, जेणेकरून तो १५ लाख किमी लांबचा प्रवास पूर्ण करू शकेल.

Photo Credit; instagram

Arrow

आदित्य-L1 ला पृथ्वीभोवती १६ दिवस प्रदक्षिणा घालायची आहे, त्यानंतरच तो सूर्याकडे जाईल.

Photo Credit; instagram

Arrow

सॅटेलाइ आदित्य त्याच्या ठरलेल्या L1 या ठिकाणावर पोहचल्यानंतर दररोज १४४० फोटो पाठवेल.

Photo Credit; instagram

Arrow

आदित्य-L1 मध्ये स्थापित VELC सूर्याचा एचडी फोटो घेईल या पेलोडमध्ये बसवलेला कॅमेरा सूर्याचे हाय रिझॉल्यूशनचे फोटो घेईल. 

प्रत्येक व्यक्ती दु:खी का आहे? जया किशोरींनी सांगितलं कारण..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा