Photo Credit; instagram
Bajaj कडून जगातील पहिली CNG बाईक लाँच, किती आहे किंमत?
Photo Credit; instagram
जगातील पहिली सीएनजी बाईक बजाज फ्रीडम 125 अखेर लाँच झाली आहे.
Photo Credit; instagram
जगातील कोणत्याही कंपनीला जे जमलं नाही ते बजाजने करून दाखवलं आहे.
Photo Credit; instagram
या बाईकमध्ये 2 लीटरची पेट्रोल टाकी आणि 2 किलोची CNG टाकी आहे.
Photo Credit; instagram
दोन्ही इंधन एकत्र करून ही बाईक 330 किमी धावेल असा कंपनीचा दावा आहे.
Photo Credit; instagram
रायडरला एका बटणावर बाईक CNG किंवा पेट्रोलमध्ये स्विच करून चालवता येणार आहे.
Photo Credit; instagram
बजाज फ्रीडम सीएनजी बाईक तीन प्रकारात उपलब्ध आहे. यात सात ड्युअल टोन कलर पर्याय देण्यात आले आहेत.
Photo Credit; instagram
बजाज फ्रीडम 125 CNG ची किंमत 95,000 ते Rs 1.10 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.
Photo Credit; instagram
बजाज फ्रीडम 125 या
बाईकच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे.
Photo Credit; instagram
बाईकची डिलिव्हरी प्रथम महाराष्ट्र, गुजरातमध्ये सुरु होईल, त्यानंतर टप्याटप्याने इतर राज्यात सुरु होणार आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' राशीच्या लोकांना मिळणार चांगली बातमी, होणार आर्थिक फायदा!
इथे क्लिक करा