Photo Credit; instagram

Arrow

AC लावल्यानंतरही येणार कमी वीज बिल, कसं? ते समजून घ्या..

Photo Credit; instagram

Arrow

उन्हाळा आला की घरांमध्ये कूलर आणि AC वापरले जातात. त्यामुळे वीज बिलात मोठी वाढ होते.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत गर्मीने तर हैराण होतोच त्यात वाढत्या वीज बिलामुळेही हैराण व्हायला होतं.

Photo Credit; instagram

Arrow

तसं असेल तर काही गोष्टींची काळजी घेऊन वीज बिल कमी करता येते. कसं ते समजून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

घरी वापरण्यात येणारा एसी, कुलर आणि पंखा यांच्या वापराबाबत काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे वीज बिल कमी होईल.

Photo Credit; instagram

Arrow

उन्हाळ्यात जास्त वीज बिल येण्याचे प्रमुख कारण म्हणजे एसीचा वापर. जर AC नीट वापरलात तर बिल नक्कीच कमी येईल.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वात आधी AC सर्व्हिस करून घ्या, जेणेकरून चांगले कूलिंग मिळेल. यामुळे एसीची कार्यक्षमताही सुधारते.

Photo Credit; instagram

Arrow

16 डिग्रीवर एसी वापरत असाल तर AC ला जास्त वीज लागते आणि त्यामुळे वीज बिल जास्त येते.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय 24 किंवा 25 अंशांवर एसीचा कमी वापर होतो. तसंच ऑटो मोडवरही वापरू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

रूम विशिष्ट तापमानापर्यंत थंड होताच, AC चा कॉम्प्रेसर आपोआप बंद होतो. त्यामुळे विजेचे बिल बऱ्यापैकी कमी होऊ शकते.

'या' 5 गोष्टी नेहमी भिजवून खा, मिळतील जबरदस्त फायदे!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा