Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या आधार कार्डचा हॅकर्स करू शकतात गैरवापर, असं करा लॉक

Photo Credit; instagram

Arrow

भारतात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. घोटाळेबाज निस्वार्थ लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन डावपेच करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे अनेक लोकांच्या कष्टाचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमधून क्षणातच गायब होतात.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या आधार कार्डच्या माध्यमातून घोटाळ्यात झपाट्याने वाढ होतेय. अलीकडेच कोलकाता पोलिसांनी अर्लट जारी केले की लोकांनी त्यांचे आधार बायोमेट्रिक्स लॉक करावे कारण माहितीशिवाय आधार ऑथेन्टिकेशन होऊ शकते.

Photo Credit; instagram

Arrow

आजकाल सिमपासून ते इतर अनेक प्रकारच्या सेवा केवळ आधार ऑथेन्टिकेशनद्वारे उपलब्ध आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

आधार ऑथेंटिकेशनमध्ये यूजर्सचे फिंगरप्रिंट स्कॅन करून काम केले जाते. याचा फायदा आता स्कॅमर्स/ हॅकर्स घेत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या ऑथेन्टिकेशनला आधार इनएबल पेमेंट सिस्टम (AEPS) म्हणतात. यासाठी कोणत्याही पिनची किंवा ओटीपीची गरज नाही. हे फिंगरप्रिंटद्वारेच केले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

पोलिसांचे म्हणणे आहे की, AEPS द्वारे लोक त्यांच्या कष्टाचे पैसे बँकेतून गमावत आहेत आणि हॅकर्स सहजपणे पैसे काढून घेतात. ते कसा तरी एखाद्याच्या फिंगरप्रिंटचा ठसा मिळवतात आणि सगळे पैसे लुटतात.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही आत्तापर्यंत तुमचे आधारचे बायोमेट्रिक लॉक केले नसेल, तर तुम्ही हे करावे. आता प्रश्न असा आहे की ते कसे करणार?

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागेल, येथे तुम्हाला आधार सर्व्हिसवर क्लिक करावे लागेल. इथे बायोमेट्रिक लॉक/अनलॉकचा पर्याय दिसेल.

Photo Credit; instagram

Arrow

नंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि तुमच्या फोनवर OTP येईल. पुढे दुसऱ्या पेजवर बायोमेट्रिक लॉकचा पर्याय दिसेल. तुम्ही येथून लॉक करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

बायोमेट्रिक लॉक झाल्यानंतर कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही. 

Shikhar Dhawan: 'जेवण वाढलं, भांडी घासली' स्टार क्रिकेटरचा व्हायरल Video पाहिलात?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा